Telegram Group Search
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

अर्थशास्त्र PYQ लेक्चर 3 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/frSnY67PBbM?si=9NqY72ll29PtUx8q

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील संपूर्ण क्रीडा विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

संपूर्ण क्रीडा घडामोडी 2023-24⤵️⤵️

https://youtu.be/Zk3468AbVEY?si=3Se-KBXvtF-0IvxH

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
खालीलपैकी कोणते चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागराशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
31%
मिधिली
27%
तेज
36%
गॅब्रिएल
6%
गॅब्रिएल
वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा ....... याने जिंकली आहे ?
Anonymous Quiz
22%
आर प्रज्ञानंद
32%
डी गुकेश
41%
मॅग्नस कार्लसन
5%
कोनेरू हंपी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

अर्थशास्त्र PYQ लेक्चर 4 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/_03NAPJyrhU?si=uHfWgyPSH700oCh6

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 (KIUG 2023)' च्या पदक टेबलमध्ये कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे ?
Anonymous Quiz
22%
कुरुक्षेत्र विद्यापीठ (हरियाणा)
56%
चंदीगड विद्यापीठ (पंजाब)
16%
जैन विद्यापीठ (कर्नाटक)
5%
मंगळूर विद्यापीठ (कर्नाटक)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 20⤵️⤵️

https://www.youtube.com/live/DD_IIkdV_pM?si=QPHxnOf0Cjm14WZh

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
देशातील पहिली शंभर टक्के इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी कोणत्या राज्यात सुरू झाली आहे ?
Anonymous Quiz
19%
1) अरुणाचल प्रदेश
37%
2) पश्चिम बंगाल
32%
3) गुजरात
12%
4) आसाम
29 मे 2023 रोजी इस्रोने कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे ?
Anonymous Quiz
12%
1) RAFS-1
55%
2) IRNSS-1
30%
3) NVS-1
3%
4) PNT-1
आज 7 वाजता PYQ लेक्चर होणार नाही.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 21⤵️⤵️

https://www.youtube.com/live/eETKnE3dl8Q?si=HYOu9QzpTZxmVovO

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन लक्ष बॅच मध्ये शेवटचे काही ऍडमिशन बाकी राहिले आहेत डिस्काउंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. (शेवटचे 25 बाकी)

कोर्स लिंक⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/500883
निग्लेरिया फॉलेरी हे नाव सध्या चर्चेमध्ये आहे तर हा सजीवांच्या वर्गीकरणांमध्ये नेमकं कशाचा प्रकार आहे ?
Anonymous Quiz
13%
1) मोनेरा                   
59%
  2) प्रोटिस्टा
26%
3) वनस्पती
2%
4) प्राणी
जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल 'आरोग्य मैत्री एड क्यूब' कोठे अनावरण करण्यात आले ?
Anonymous Quiz
48%
1) गुरुग्राम (हरियाणा)
26%
2) पटणा (बिहार)
15%
3) पणजी (गोवा)
11%
4) शिलाँग (मेघालय)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

अर्थशास्त्र PYQ लेक्चर 5 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/FvW3FUrxyHc?si=XncvSH5er6tKH80R

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
2023 मध्ये 'टाइम शेल्टर' या कादंबरीसाठी 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार' कोणाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
45%
जॉर्जी गोस्पोडिनोव
31%
गीतांजली श्री
20%
डेव्हिड ग्रॉसमन
4%
ओल्गा टोकारजुक
2024/06/01 22:02:17
Back to Top
HTML Embed Code: